Home स्टोरी अन पिल्लू आईला बिलगले….! ग्रामपंचायत अधिकारी युवराज चव्हाण यांची भुतदया….!

अन पिल्लू आईला बिलगले….! ग्रामपंचायत अधिकारी युवराज चव्हाण यांची भुतदया….!

190

मसूरे प्रतिनिधी: वायंगणी येथील एका विहिरीत माकडाचे पिल्लू पडल्याची बातमी वायंगणी व आडवली मालडी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी श्री युवराज चव्हाण यांना समजली. एका अधिकाऱ्यामधील असलेला माणूस त्याच्यात जागा झाला आणि त्यानी तेथे धाव घेत त्या पिल्लाला विहिरीतून बादलीच्या सहाय्याने बाहेर काढले. बाहेर आलेले पिल्लाला पिल्लू विहिरी बाहेर आलेले पाहतच बाजूलाच असलेल्या पिल्लाच्या आईने आपल्या पिल्लाला मायेने कवटाळले व पुन्हा एकदा पिल्ला घेऊन नैसर्गिक अधिवासात धूम ठोकली. या भूतदये बद्दल श्री युवराज चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.