Home स्टोरी १५ ऑगस्ट रोजी मसुरेत माजी सैनिकांचा रूदय सत्कार…

१५ ऑगस्ट रोजी मसुरेत माजी सैनिकांचा रूदय सत्कार…

117

 

मसुरे प्रतिनिधी:
मसुरे येथील पावनाई स्वयं सहाय्यता महीला बचत गटाच्या वतीने मसुरे जी. प. केंद्र शाळा सभागृहात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दिनांक १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मसुरे येथील माजी सैनिकांचा हृदय सत्कार करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमास सहकुटुंब उपस्थित राहावे असे आव्हान या बचत गटाच्या वतीने अध्यक्षा हेमलता दुखंडे आणि सचिव ज्योती पेडणेकर यांनी केले आहे.