सावंतवाडी प्रतिनिधी: विजेच्या गडगडासह सावंतवाडी शहर व सह्याद्री पट्ट्यात आज पावसाने हजेरी लावली. रात्री नऊ नंतर पावसाने सर्वत्र आपला शि डकाव केला. अचानक झालेल्या पावसाने सर्वांचीच त्रेधापीठ उडवली. शहरात आज पाऊस पडला तर कलंबिस्त, आंबोली, धवडकी भागात विजेच्या कडकडासह पाऊस पडत होता. होळी सणात पावसाने अनेकांचा बेरंग केला