Home स्टोरी हडी येथे ५ रोजी ‘एक डाव भुताचा’ नाट्यप्रयोग.

हडी येथे ५ रोजी ‘एक डाव भुताचा’ नाट्यप्रयोग.

60

मसुरे प्रतिनिधी: जय हनुमान नाट्य मंडळ’हडी, मधलीवाडी – मुंबई यांच्या वतीने ५ एप्रिल २०१३ रोजी रात्रौ ठिक १० वा. दोन अंकी रहस्यमय विनोदी भयनाट्य ‘एक डाव भुताचा’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. नेपथ्य, प्रकाश योजना आणि रंगभुषा कांबळी बंधू रेवंडी, पार्श्वसंगीत अमोल दांडकर, संकेत तोंडवळकर, अलोक हळदणकर तर या नाटकात प्रकाश तोंडवळकर, प्रशांत मयेकर, दत्ताराम (राजू) वाडेकर, मयुर करंगुटकर, प्रदीप मयेकर, प्रतिक तोंडवळकर, उमेश (बाबू) वाडेकर, योगिता सावंत,कु. साक्षी आचरेकर, कु. तन्वी पडवळ, सिध्दार्थ तोंडवळकर आदी कलाकार भूमिका साकारणार आहेत.