Home स्टोरी सौ.श्रध्दा बाबुराव ताम्हणकर यांना रक्तदत्यांची मदत

सौ.श्रध्दा बाबुराव ताम्हणकर यांना रक्तदत्यांची मदत

72

सिंधुदुर्ग: वेंगुर्ला तालुक्यातील केळूस गावांतील सौ.श्रध्दा बाबुराव ताम्हणकर सावंतवाडी उप रुग्णालयात उपचार घेत आहेत. सदर व्यक्ती यांना रक्त गट बी (निगेटिव्ह) असलेल्या ६ रक्तदत्त्यांची गरज होती. याबाबत मेसेज द्वारे सोशल मीडियावर माहिती प्रसारित कारण्यात आली असता रक्तदाते, डॉक्टर, वार्ताहर, सामाजिक कार्यकर्ते व समासेवक, सामाजिक कार्यकर्त्या व समाजसेविका तसेच सर्व रक्त दात्यांनी सौ.श्रध्दा बाबुराव ताम्हणकर यांना मदत केली. त्या सर्व रक्तदात्यांचे श्री.बाबुराव सिताराम ताम्हणकर व तिरोडा पुण्यभूमी गांवचे सुपुत्र श्री.दिनेश शांताराम मयेकर यांनी आभार मानले.