Home स्टोरी सिंधुदुर्ग देवगड येथे अॅलहव रिले जातीचे महाकाय समुद्र कासव सापडले !

सिंधुदुर्ग देवगड येथे अॅलहव रिले जातीचे महाकाय समुद्र कासव सापडले !

557

देवगड: पडेल समतानगर; ता, देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग येथे अॅलहव रिले जातीचे महाकाय समुद्र कासव सापडले.  यावेळी पडेल ग्रामपंचायत चे उपसरपंच आयु विश्वनाथ पडेलकर यांनी देवगडचे वनपाल  सारीक फकीर, विजयदुर्ग वनरक्षक रामदास घुगे यांना फोनद्वारे संपर्क साधून घटनास्थळी बोलावून घेत  जिवंत कासवाचे प्राण वाचले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांच्या मदतीने सदर कासव अधिकाऱ्यांकडे  देण्यात आले. यावेळी उपसरपंच विश्वनाथ पडेलकर, तानसेन पडेलकर, अमित घाडी, व पडेल गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.