Home स्पोर्ट सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनची २०२३-२४ ची पहिली जिल्हास्तरीय मानांकन स्पर्धा दि. २७...

सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनची २०२३-२४ ची पहिली जिल्हास्तरीय मानांकन स्पर्धा दि. २७ व २८ मे २०२३ रोजी……

84

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनची २०२३-२४ ची पहिली जिल्हास्तरीय मानांकन स्पर्धा दि २७ व २८ मे २०२३ रोजी कळसुलकर इंग्लीश स्कूल, सावंतवाडी येथे होणार आहे. ही स्पर्धा जिल्हास्तरीय खुल्या गटात (पुरुष व महिला) खेळवण्यात येणार आहे.ह्या स्पर्धेमधे सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी सन २०२३-२४ चे जिल्हा खेळाडू नोंदणी शुल्क रु. १००/- व स्पर्धा प्रवेश फी रु १५०/- (१८ वर्षांखालील मुले/ मुली रु. १००/- ) सह खालील तालुका प्रतिनिधींकडे द्यावी.

सावंतवाडी: श्री. राजेश निर्गुण

कुडाळ: श्री शुकाचार्य म्हाडेश्वर

वेंगुर्ला: श्री ओंकार कुबल

कणकवली: श्री पांडुरंग पाताडे

देवगड: श्री प्रकाश प्रभू.