Home स्टोरी सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सकपदी डॉ. श्रीपाद पाटील!

सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सकपदी डॉ. श्रीपाद पाटील!

181

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सकपदी डॉ. श्रीपाद पाटील यांची पदोन्नती झाली आहे. डॉ. श्रीपाद पाटील हे गेली २३ वर्षे रुग्णालयीन आरोग्य सेवेत असून मागील तीन वर्षे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक पदावर कार्यारत आहेत. विशेष म्हणजे कोरोना काळातील दोन वर्षे जिल्हा शल्य चिकित्सक पद रिक्त असतांना त्यांच्याकडे जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्यभार संभाळला होता.