सावंतवाडी वार्ताहर: राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग येथे “वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ, सुपरस्पेशालिस्ट, दंत शल्यचिकित्सक, सुविधा व्यवस्थापक, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, डायलोसिस तंत्रज्ञ, या क्षेत्रात ७२ पदांसाठी एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मार्च आणि १६ मार्च २०२३ आहे.पदांची नावे – वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ, सुपर स्पेशालिस्ट, दंत शल्यचिकित्सक, सुविधा व्यवस्थापक, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, डायलिसिस तंत्रज्ञ, सामाजिक कार्यकर्तापदांची संख्या – 72नोकरीचे ठिकाण – सिंधुदुर्गअर्ज मोड – ऑफलाइन/ऑनलाइनपत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदुर्ग, NHM कक्ष, जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गअधिकृत वेबसाईट – sindhudurg.nic.in