Home स्टोरी सावंतवाडीत झालेल्या भूकंपाचा धक्का ३.० रिश्टेल स्केल!

सावंतवाडीत झालेल्या भूकंपाचा धक्का ३.० रिश्टेल स्केल!

210

सावंतवाडी प्रतिनिधी: तालुक्यात झालेल्या भूकंपाचा धक्का ३.० रिश्टेल स्केल, असा नोंदविण्यात आला आहे. याबाबतची नोंद कोयना धरण प्रकल्पावरून घेण्यात आली, अशी माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली. दरम्यान हा भूकंप सावंतवाडी शहराच्या पूर्वेला ४ किलोमीटर आणि खोली ५ किलोमीटर, असा नोंदविण्यात आला. कोणतीही वित्तहानी झाली नाही.