Home स्टोरी सह्याद्री फाउंडेशनचे सचिव प्रताप परब यांना मातृशोक….

सह्याद्री फाउंडेशनचे सचिव प्रताप परब यांना मातृशोक….

93

मडुरा: – परबवाडी येथील श्रीमती अंजली जगन्नाथ परब (८४) यांचे मंगळवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. चव्हाटा मंदिर नजीकच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सूना, नातवंडे, दीर, पुतणे, जावाई असा मोठा परिवार आहे. सह्याद्री फाउंडेशनचे सचिव तथा सेवानिवृत्त शिक्षक प्रताप परब व बांदा खेमराज हायस्कूलचे ग्रंथपाल संतोष परब यांच्या त्या आई होत.