Home स्टोरी श्री देव कुळकार (कुळ घर) येथे आज दशावतारी नाट्य प्रयोगाचे आयोजन.

श्री देव कुळकार (कुळ घर) येथे आज दशावतारी नाट्य प्रयोगाचे आयोजन.

84

सिंधुदुर्ग: दरवर्षी प्रमाणे श्री देव कुळकार (कुळ घर) येथे आज सोमवार दिनांक ०३/०४/२०२३ रोजी दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी श्री देव कुळकार देवाच्या दर्शनाचा व नाटकाचा नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा हि नम्र विनंती. नाईक मोचेमाडकर यांचा दशावतारी नाट्य दणदणीत नाट्य प्रयोग कार्यक्रमाचे खास आकर्षण असणार आहे. ठिक रात्री ९.०० वाजत हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी आपण सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री देव कुळकर युवक मंडळ, गावठणवाडी, कारिवडे. यांच्या वतीने करण्यात आले आहे.