Home स्टोरी शिरशिंगे ग्रामपंचायतीच्या वतीने गावात “एक दिवस बंधारयासाठी” हा उपक्रमाचे आयोजन.

शिरशिंगे ग्रामपंचायतीच्या वतीने गावात “एक दिवस बंधारयासाठी” हा उपक्रमाचे आयोजन.

136

सावंतवाडी: आज शिरशिंगे ग्रामपंचायतीच्या वतीने गावात “एक दिवस बंधारयासाठी” हा उपक्रम राबविण्यात आला, यावेळी नदीवर वाडीनुसार बंधारे बांधण्यात आले यावेळी गावचे सरपंच मा. श्री. दिपक राऊळ, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कृषी सहाय्यक, आरोग्य सेवक, आशा सेविका, बचतगटाच्या पदाधिकारी व सर्व महीला, ज्येष्ठ नागरिक, जाणती मंडळी, सर्व ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.