Home स्पोर्ट वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेत नीतू घंघास हिने आज भारताला सुवर्णपदक मिळवून...

वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेत नीतू घंघास हिने आज भारताला सुवर्णपदक मिळवून दिले!

121

दिल्ली येथे सुरु असलेल्या वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेत नीतू घंघास हिने आज भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. याशिवाय भारताला आणखी तीन महिला बॉक्सरकडून सुवर्णपदाची आपेक्षा आहे. यामध्ये स्विटी बूरा, निखत जरीन आणि लवलीना बोरहेगन या बॉक्सरचा समावेश आहे.