Home राजकारण विश्वासाला मी तडे जाऊ देणार नाही!अजित पवार

विश्वासाला मी तडे जाऊ देणार नाही!अजित पवार

85

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत आता अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. म्हणाले की, १९६७ पासून शरद पवार साहेबांवर बारामतीने विश्वास ठेवला आहे. शरद पवार साहेबांनी माझ्यावर १९९० पासून माझ्यावर विश्वास टाकला आहे. या विश्वासाला मी तडे जाऊ देणार नाही. कोणी काय डोक्यात वेगळा घालायचं प्रयत्न केला तर डोक्यात घेऊ नका. बारामतीचं वातावरण सुरक्षित राहिलं पाहिजे. हे महत्वाचे आहे. असे अजित पवार यांनी म्हणाले.