Home स्टोरी वाफोली येथे शिवप्रेमी वाफोली यांच्या वतीने शिवजन्मोत्सवाचे आयोजन….

वाफोली येथे शिवप्रेमी वाफोली यांच्या वतीने शिवजन्मोत्सवाचे आयोजन….

95

सावंतवाडी वार्ताहर : वाफोली येथे शिवप्रेमी वाफोली यांच्या वतीने दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने वाफोली मधलीवाडी येथील पिंपळेश्वर रंगमंचावर शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन तसेच पूर्ण दिवसभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. तरी सर्व शिवप्रेमी नागरिकांनी शिवजन्मोत्सवामध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन शिवप्रेमी वाफोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.