Home शिक्षण राज्यस्तरीय प्रश्नमंच स्पर्धेत तन्वी म्हाडगुत प्रथम..!

राज्यस्तरीय प्रश्नमंच स्पर्धेत तन्वी म्हाडगुत प्रथम..!

123

मसुरे प्रतिनिधी: बॅ. नाथ पै सेवांगण मालवण आयोजित स्वच्छंद या पक्षी जीवनावरील राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्नमंच स्पर्धेत राज्यभरातून ६७ स्पर्धकानी सहभाग घेतला. या स्पर्धेत कट्टा येथील तन्वी म्हाडगुत हिने प्रथम क्रमांक पटकावला.

उर्वरीत निकाल खालील प्रमाणे:

द्वितीय क्रमांक– प्रिया कुबल, अर्चना धुत्रे, संजयकुमार रोगे, प्रेरणा लोहार, ऋतुजा केळकर, अनुष्का वस्त, धाकलु डवरी, श्रीकांत महाजन, आर्या इळकर, प्रकाश उनकुले, दीपक गुंडये, पल्लवी साईल, रमेश ठाकूर, गुरुनाथ ताम्हणकर, मानसराज गवस, साक्षी देसाई

तृतीय क्रमांक- योगिराज नार्वेकर,करिना नार्वेकर, जानवी ढोलम, मयुरेश शिर्सेकर,दत्ताराम शिर्सेकर, राजन जाधव, विनायक बांदेकर, हर्षल सातार्डेकर, समृद्धी मांजरेकर, तेजस सकपाळऐश्वर्य मांजरेकर, सिद्धी मांजरेकर.

चतुर्थ क्रमांक-  सुनिल माळवदे, तनया राणे, अंकिता शिर्सेकर, दुर्वा पराडकर, अद्वैत नाईक, किर्ती आंबेरकर, गौरवी आंबेरकर.

उत्तेजनार्थ- आचल आरोसकर,ओवी आरोसकर,ऋषिकेश कांबळे,शमिका आंबेरकर,प्रिया सावंत,शुभेच्छा सावंत,शालिनी गवार,अनुष्का मण्यार,जान्हवी मण्यार,अनुष्का तळेकर, निष्ठा कर्ले.

या स्पर्धेचा बक्षीस समारंभ ॲड. देवदत्त परुळेकर, किशोर शिरोडकर,लक्ष्मीकांत खोबरेकर, शैलेश खांडाळेकर, विकास म्हाडगुत, राजा खांडाळेकर, अरविंद परुळेकर, ॲड. संदीप निंबाळकर, ॲड. पी. डी. देसाई, शरद मोरजकर, सुभाष नेरुरकर, जगदिश नलावडे, दीपक भोगटे, विणा म्हाडगुत यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन संपन्न झाला.