Home Uncategorized युवती सेना मालवण तालुका सचिवपदी दिव्या परब यांची नियुक्ती….

युवती सेना मालवण तालुका सचिवपदी दिव्या परब यांची नियुक्ती….

56

मालवण : मालवण तालुका युवती सेनेच्या सचिवपदी दिव्या परब यांची नियुक्ती कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाच्या युवती सेना समन्वयक शिल्पा खोत यांनी जाहीर केली. आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक यतीन खोत, शिल्पा खोत, कोळंब सरपंच सिया धुरी, कांदळगाव सरपंच रणजित परब, साक्षी मयेकर यांच्यासह अन्य ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.