Home स्टोरी मिलाग्रीस हायस्कूल ची वेदांगी पटवर्धन श्लोक पठण स्पर्धेमध्ये प्रथम…!

मिलाग्रीस हायस्कूल ची वेदांगी पटवर्धन श्लोक पठण स्पर्धेमध्ये प्रथम…!

122

सावंतवाडी: सावंतवाडी तालुका पत्रकार संघ वृक्षवल्ली डेव्हलपर्स , मळगाव सावंतवाडी आयोजित शालेय श्लोक पठण स्पर्धेमध्ये मिलाग्रिस हायस्कूल ची विद्यार्थिनी कु. वेदांगी पटवर्धन हिने प्रथम क्रमांक मिळविला.प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन या विद्यार्थिनीचा गौरव केला.यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल , पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.