Home स्टोरी मा. दिपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून कलंबिस्त गावात कोट्यावधी कामाचे उदघाटन…!

मा. दिपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून कलंबिस्त गावात कोट्यावधी कामाचे उदघाटन…!

317

सावंतवाडी: मा. दिपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून दिनांक ०३/०३/२०२४ रोजी वेगवेगळ्या कामाचे भूमिपूजन जि. प्रमुख अशोकजी दळवी, ता. प्रमुख नारायणजी राणे, तसेच संजय गांधी निराधार योजनेच अध्यक्ष श्री. गजानन नाटेकर साहेब यांच्या हस्ते झाले. कलंबिस्त हे गोठवेवडी रस्ता डांबरीकरण विशेष योजना निधी २.५० कोटी, सातेरी मंदिर पुल आमदार निधी, ओझरवाडी माठकडे जाणारा रस्ता डांबरीकरण १५ लाख निधी, कलंबिस्त कदमवाडी ओपन जिम निघी १० लाख. या सर्व कामाचे उद्घघाटन दिपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून झालेले आहे. या कार्यक्रमाला कलंबिस्त गावचे सर्व मान्यवर उपस्थित होते. गावचे उपसरपंच सुरेश पास्ते, सदस्य हनुमंत पास्ते, दिपक जाधव तसेच माजी जी.प. सदस्य पंढरीनाथ राऊळ, वामन नार्वेकर, बाबा पास्ते, कृष्णा सावंत,उदय सावंत, सगुण पास्ते, दिनेश सावंत, श्याम राऊळ, सोमकांत सावंत, चेतन सावंत, सो. सावंत, आतोन लॉट्रिक्स, पीटर फर्नांडिस, कांता सावंत, महेश सावंत, योगेश कदम, अमित कदम, संदीप कदम, अजित कदम, सुरेश कदम, विनायक कलंबिस्तकर, श्याम कलंबिस्तकर, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.