सावंतवाडी प्रतिनिधी: आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन संलग्न श्रीवास लॅबोरेटरी क्लिनिक माणगाव आणि कलंगुटकर आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर सावंतवाडी यांच्या पुढाकारांने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयुर्वेद तज्ञ डॉ.दीप्ती कळंगुटकर यांच्या उपस्थितीत हे मोफत तपासणी शिबीर संपन्न झाले.