Home राजकारण महाराष्ट्र राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा ठिकठिकाणी काम बंद करत संप!

महाराष्ट्र राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा ठिकठिकाणी काम बंद करत संप!

62

सिंधुदुर्ग: महाराष्ट्र राज्यात आज मंगळवार दि. १४ मार्च रोजी सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शनवरून काम बंद ठेऊन मोर्चा काढला आहे. या मोर्चात सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे.

राज्यातील १८ लाख शासकीय, निमशासकीय कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेसाठी संपावर गेले आहेत. त्यामुळे काही भागात जीवनावश्यक सेवाही विस्कळीत झाल्याचं सांगितलं जात आहे.