Home स्टोरी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मुख्य संघटक यश सरदेसाई यांचा सिंधुदुर्ग दौऱ्यास...

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मुख्य संघटक यश सरदेसाई यांचा सिंधुदुर्ग दौऱ्यास सावंतवाडीतुन सुरुवात.

184

सावंतवाडी प्रतिनिधी: उद्या गुरूवार दिनांक १४ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना संघटक सन्माननीय. श्री यश सरदेसाई साहेब, राज्य संघटक सन्माननीय श्री प्रशांत कनोजिया, मनसे सिंधुदुर्ग जिल्हा पक्षनिरीक्षक सन्माननीय संदीप दळवी साहेब व गजानन राणे साहेब सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी विद्यार्थी सेना पदाधिकारी बैठक व सर्व विद्यार्थ्यांची चर्चा होणार होणार आहे. हि चर्चा वेळ  १०.०० वाजता हॉटेल मॅगो १ मुख्य बाजारपेठ, सावंतवाडी येथे होणार आहे. यावेळी सर्व मनसे विद्यार्थी सेना यांनी उपस्थित राहायचे आहे. असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष. श्री. केतन सावंत यांनी केले आहे.