कुडाळ: कुडाळ: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅग्रिकल्चर या सिखर संस्थेवर गवर्निंग कौन्सिल मेंबर म्हणून बिनविरोध निवड झाली. गेले कित्येक वर्ष या संस्थेच्या तसेच विविध संघटनेच्या माध्यमातून कार्यरत असलेले शिवाजीराव घोगळे यांचि निवड म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात एक मानाचा तुरा रोवल्यासारखे आहे.हा पदग्रहणचा कार्यक्रम दिनांक २४/०६/२०२४ रोजी मुंबई येथे चेंबरचे अध्यक्ष श्री. ललितभाई गांधी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला, त्यांच्यात शुभ हस्ते घोगळे यांना सदस्यत्वाचा प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले राज्यातील इतर अनेक उद्योजकांनाही या संस्थेवर काम करण्याची संधी मिळाली.
Home स्टोरी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, संस्थेच्या सदस्य पदी श्री.शिवाजीराव घोगळे यांची बिनविरोध निवड…!