Home स्टोरी मळगावं (सावळवाडा) येथे रजनी कोल्ड प्रेस्ड ऑइल मिल उदघाट्न!

मळगावं (सावळवाडा) येथे रजनी कोल्ड प्रेस्ड ऑइल मिल उदघाट्न!

167

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुक्यातील मळगावं (सावळवाडा) येथे रजनी कोल्ड प्रेस्ड ऑइल मिल व्यवसयाचे प्रमुख मान्यवारांच्या हस्ते उदघाट्न कारण्यात आले. यावेळी माजी सरपंच अशोक बुगडे, मळगाव गावाचे उपसरपंच हनुमंत पेडणेकर, सुधीर राऊल, पत्रकार सुखदेव राऊन, ग्रामपंचायत सदस्य- निकिता बुगडे व रत्नमाला तळकटकर शैलेंद्र पेडणेकर, बाबू पेडणेकर, प्रकाश पेडणेकर तसेच तालुका कृषी अधिकारी – मा. श्री प्रमोद बनकर, मंडळ कृषी अधिकारी- श्री भुइँबर साहेब, कृषी पर्यवेक्षक – श्री यशवंत गव्हाण साहेब, तंत्रसहाय्यक – श्री अमोल कउगावकर साहेब ळ, कृषी सहाय्यक – श्रीम. छाया मेस्त्री, जिल्हा समन्वयक (पी.एम. एफ.एम.ई.)- मा.श्री.प्रताप चव्हाण साहेब उपस्थित होते.