Home स्टोरी मळगावं ग्रामसचिवालच्या नविन इमारतीचा उदघाटन सोहळा १९ फेब्रुवारी रोजी होणार.

मळगावं ग्रामसचिवालच्या नविन इमारतीचा उदघाटन सोहळा १९ फेब्रुवारी रोजी होणार.

104

सावंतवाडी वार्ताहर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून सावंतवाडी तालुक्यातील मळगावं येथे ग्रामसचिवालच्या नविन इमारतीचा उदघाटन सोहळा दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०.३० वा. आयोजित करण्यात आला आहे.

मळगाव ग्रामसचिवालय नविन इमारत

प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. ग्रामसचिवालच्या उद्घाटनासाठी केंद्रिय मंत्री नारायण राणे. भाजपा आमदार नितेश राणे, शालेय शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर, पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण, खासदार विनायक राऊत, आमदारनिरंजन डावखरे , आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार वैभव नाईक, आमदार अनिकेत तटकरे माजी विधानपरिषद आमदार राजन तेली, सि.जि.मध्य.स.बँक अध्यक्ष मनीष दळवी , माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोप्या सावंत माजी जि.प. सदस्य उत्तम पांढरे, माजी. पं. स. सदस्य रुपेश राऊळ, माजी पं.स. सभापती राजेंद्र परब, सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी श्रीम. के. मंजुलक्ष्मी, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्य.का.अ. प्रजित नायर, गटविकास अधिकारीमा. श्री. वासुदेव नाईक उपस्थित राहणार आहेत.या ग्रामसचिवालय सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामविकास अधिकार संदीप गंगाराम गोसावी, सरपंच सौ. स्नेहल उदय जामदार, उपसरपंच हनुमंत बाबुराव पेडणेकर ग्रामपंचायत सदस्यआनंद महोदय दळवी,प्रेमनाथ लक्ष्मण राऊळ,लक्ष्मण केशव गावकर, लाडू विठ्ठल जाधव, तुकाराम रामचंद्र सावळ, निकिता निळकंठ बुगडे, निकिता निलेश राऊळ, अनुजा अजित खडपकर,सुभद्रा लाडू राणे, रत्नमाला आपा तलकटकर, स्वरुपा सतीश राऊळ,मळगाव ग्रामस्थ व ग्रामंचायत कर्मचारी वृंद यांनी केले आहे.