Home स्टोरी भारतीय जनता पार्टी व वंदे मातरम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ७ सप्टेंबर...

भारतीय जनता पार्टी व वंदे मातरम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ७ सप्टेंबर रोजी मालाड येथे दहीहंडी उत्सव सोहळा….

108

मसुरे प्रतिनिधी: 

 

भारतीय जनता पार्टी व वंदे मातरम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी उत्सव सोहळा ७ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंतसापूरपाडा, शैलेश नगर कॉर्नर, लुईस पॅलेस बिल्डिंग जवळ, ओर्लेम टॅंक रोड मालाड (प.) येथे संपन्न होणार आहे.

 

तरी भाजपाचे सर्व मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, गोविंदा पथकानी व स्थानिक नागरिकांनी सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनआपला माणूस व आयोजक आणि वेरली गावचे सुपुत्र सुरेश मापारी(भाजपा, मालाड विधानसभा महामंत्री) यांनी केले आहे.