Home स्टोरी भंडारी समाज उत्कर्ष मंडळाचे मा.अध्यक्ष श्री.साबाजी मयेकर यांचे दुःखद निधन

भंडारी समाज उत्कर्ष मंडळाचे मा.अध्यक्ष श्री.साबाजी मयेकर यांचे दुःखद निधन

196

सिंधुदुर्ग: भंडारी समाज उत्कर्ष मंडळाचे मा.अध्यक्ष श्री.साबाजी मयेकर यांचे आज आज सोमवार दिनांक ३ एप्रिल रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.विक्रोळीतील सर्व भंडारी समाज बांधवांना आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत एकत्रित करणारे, ठेवणारे, भंडारी समाजाचा खरे शिलेदार अजातशत्रू श्रीसाबाजी मयेकर समाजसेवेत कार्यरत होते. साबाजी मयेकर यांच्या निधनामुळे त्यांच्या मित्रपरिवारात शोकाकुल वातावरण आहे. साबाजी मयेकर यांची अंत्ययात्रा आज दुपारी ३.०० वाजता त्यांच्या राहत्या घरातुन ईमारत क्रं.१४ येथून निघणार आहे.