Home स्टोरी बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष नाना आंबोले यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची...

बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष नाना आंबोले यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली वर्षा वर सदिच्छा भेट…!

216

मसुरे प्रतिनिधी: गुरुपौर्णिमेनिमित्त महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथभाई शिंदे यांची वर्षा निवासस्थानी मुंबई परेल येथील माजी नगरसेवक तथा माजी बेस्ट चेअरमन नाना आंबोले यांनी भेट घेऊन गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्यात. तसेच विविध विकासात्मक कामांबाबत सुद्धा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याशी चर्चा केली.

या शुभ प्रसंगी आमदार मा. श्री. भरतशेठ गोगावले,आमदार मा. श्री. मंगेश कुडाळकर, आमदार मा. श्री. डॉ. बालाजी किणीकर. मा खासदार श्री. राहुल शेवाळे., श्री प्रभाकर काळे तसेच राजकीय मित्र परिवार उपस्थित होता.