Home स्टोरी बागवे हायस्कुल मुख्या. किशोर चव्हाण यांना पुरस्कार प्रदान!

बागवे हायस्कुल मुख्या. किशोर चव्हाण यांना पुरस्कार प्रदान!

105

मसुरे प्रतिनिधी: धम्मविचार साहित्य व संस्कृती संम्मेलन अध्यक्ष संजय आवटे यांच्या हस्ते राज्यस्तरीय  सावीत्रीमाई पुरस्कार मसुरे येथील आर पी बागवे हायस्कुल व  उच्च माध्यमिक तांत्रीक विद्यालयाचे मुख्याध्यापक आयु. किशोर अर्जून चव्हाण  यांना  प्रदान करण्यात आला.यावेळी डॉ. सतीशकुमार पाटील, विजया कांबळे, डॉ.नंदकुमार गोंधळी,अॅड.करुणा विमल, मालवणचे  आयु.सिध्दार्थ जाधव, संजय जाधव, विलास वळंजु, ग्रामसेवक भाई जाधव उपस्थित होते.फोटो: मसुरे येथील आर पी बागवे हायस्कुल मुख्याध्यापक आयु. किशोर चव्हाण यांना पुरस्कार प्रदान करताना मान्यवर छाया: स्वामी आर्ट