Home स्टोरी पॅनकार्ड आणि आधारकार्ड एकमेकांना जोडण्‍याच्या मुदतीत वाढ

पॅनकार्ड आणि आधारकार्ड एकमेकांना जोडण्‍याच्या मुदतीत वाढ

155

केंद्रशासनाने पॅनकार्ड आणि आधारकार्ड एकमेकांना जोडण्‍याची मुदत ३१ मार्च २०२३ वरून ३० जून २०२३ पर्यंत वाढवली आहे. यापूर्वीही ही मुदत अनेक वेळा वाढवण्‍यात आली आहे. पूर्वी ही प्रक्रिया विनामूल्‍य होती; मात्र १ जुलै २०२२ पासून १ हजार रुपये शुल्‍क घेण्‍यात येत आहे.