Home स्टोरी पुणे येथे ‘ऑनलाईन रमी’ मध्‍ये हरल्‍याने तरुणाची नैराश्‍यातून आत्‍महत्‍या!

पुणे येथे ‘ऑनलाईन रमी’ मध्‍ये हरल्‍याने तरुणाची नैराश्‍यातून आत्‍महत्‍या!

115

पुणे: येथील तळेगाव दाभाडेमध्‍ये ‘ऑनलाईन रमी’मध्‍ये हरल्‍याने २० सहस्र रुपये गमवावे लागले. त्‍यामुळे गणेश काळदंते या तरुणाने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली आहे. गणेश हा ‘कॅब’ चालक होता. तो स्‍वतःची गाडी चालवायचा; परंतु या व्‍यतिरिक्‍त त्‍याला ‘ऑनलाईन रमी’ खेळण्‍याचे व्‍यसन होते, अशी माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिली आहे.