पुणे: पुणे कल्याणी नगर मध्ये अल्पवयीन मुलाने विनापरवाना भर्गव वेगाने गाडी चालवून दोन इसमांचा बळी घेतला गाडी चालवताना ह्या अल्पवयीन मुलाने मध्यप्रशासन केले होते. दोन इसमांचा त्याच्याकडून मृत्यू झाल्याने पुणे पोलिसांनी त्याला अटक करून पुणे येथील बाल न्यायालयात उभे केले होते. अल्पवयीन आरोपींनी न्यायालयात जामिन्यासाठी अर्ज केला होता अर्धा अनुसरून माननीय बाल न्यायालयाने अटी शर्ती घालून अल्पवयीन आरोपीस जामीन मंजूर केला त्यातील एक गट अल्पवयीन आरोपीने त्यासंबंधी ३०० शब्दांचा निबंध लिहावा अटीनुसार माननीय न्यायालयास सादर केलेल्या निबंधाचे जनतेच्या माहितीसाठी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया या माध्यमातून द्वारे प्रसिद्ध करावी अशी मागणी सुजाण नागरिक माध्यमांकडे करत आहेत