Home स्टोरी पळसंबच्या विविध विकास कामांसाठी वेधले उधोगमंत्र्यांचे लक्ष…!

पळसंबच्या विविध विकास कामांसाठी वेधले उधोगमंत्र्यांचे लक्ष…!

230

मसुरे प्रतिनिधी: शिवसेना नेते,सिंधुरत्न समृद्धी योजनेचे संचालक तथा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. किरण(भैय्या) सामंत  यांची आचरा येथे भेट घेत पळसंब गावच्या विविध विकास कामांचे निवेदन देण्यात आले. यावेळी पळसंब युवा शाखाप्रमुख श्री. मनीष पुजारे, प्रसाद पुजारे, मनसे शाखा अध्यक्ष श्री. रुपेश पुजारे, ग्राम. सदस्य अक्षय परब, बाबु लाड सोहम लाड उपस्थित होते. पळसंब गावाच्या विकास कामाबद्दल मा. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नावे निवेदन श्री. किरण सामंत यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले.यावेळी तालुका प्रमुख श्री महेश राणे, पळसब माजी सरपंच तथा शिवसेना आचरा विभाग प्रमुख श्री.चंद्रकांत गोलतकर उपस्थित होते.