
परीसा बीच रिसॉर्ट! भोगवे किनारी, पर्यटनातील एक नवा अध्याय स्वच्छ आणि सुंदर भोगवे किनारी, आम्ही आपल्यासाठी घेउन आलो आहोत, कोकण पर्यटनातील एक नवीन पर्याय

PARISA BEACH RISORT शहरी गोंगाटापासून दूर, शांत आणि स्वच्छ समुद्र किनाऱ्यालगत पाच लाकडी घरांचा एक सुंदर पर्यटन उपक्रम…
आमची वैशिष्ट्ये:

१)संपुर्ण देवदार लाकडामध्ये बांधलेल्या सर्व सुविधायुक्त वेगवेगळ्या 5 huts.

२)72″×78″ फुल्ल साइज् बेड

३)प्रत्येक hut मध्ये 4″×6″ चा सोफा – बेड

४)सगळ्या रूम्समध्ये ए.सी. गीझर, टी मेकर, हेअर ड्रायर ,इस्त्रीची सोय.

५)गेस्ट साठी complementary बास्केट

६)ऐसपैस गॅलरी

७)स्वच्छ आणि डिझायनर बाथरूम
८)वॉर्डरोब सुविधा
९)४० इंच सॅटेलाईट टेलिव्हीजन
१०)जनरेटर बॅकअप

११)फ्री पार्कींग

१२)शुद्ध मालवणी आदरातिथ्य

१३)प्रत्येक hut मधून समुद्राचे दर्शन

१४)नारळ आणि झाडांनी वेढलेले स्वच्छ आणि हवेशीर रूम्स

१५)नैसर्गिक प्रसन्न आणि शांत वातावरण

१६)स्वच्छ आणि हिरवागार परिसर

१७)१० मीटर वर समुद्र *आम्ही पुरवत असलेल्या सुविधा: १)कार ऑन रेंट२)अनुभवी गाईड३)बीच कॅंप फायर४)फिशींग रॉड५)पक्षी निरीक्षणासाठी दुर्बिणी६)लाईफ जॅकेट्स७)बीच सेलिब्रेशन, बॅकवॉटर सेलिब्रेशन*स्थानिक आकर्षणे:*१)वॉटर स्पोर्ट्स२)पॅरासेलिंग३)स्कुबा डायविंग४)जंगल सफारी५)पक्षी निरीक्षण६)ट्रेकींग७)निवतीचा किल्ला८)डॉल्फीन सफारी९)मासेमारी१०)लाईट हाऊस सफारी११)समुद्र सफर१२)खाडी भ्रमण१३)स्थानिक नाटकं (दशावतारी)१४)आंबा, काजू आणि सुपारीच्या बागांची सफर
टेरीफ – 4250/- पासून — प्रती रूम 2 जणांसाठी 4500/- पासून — प्रती रूम 3 जणांसाठी April 4500/-, प्रती 2 जणांसाठी May 5000/- प्रती 2 जणांसाठी, प्लॅन – राहणे आणि नाश्ता, जेवणाचे चार्जेस मेनू कार्ड प्रमाणे. complimentary रूम बास्केट, २ पाणी बॉटल, वेफर्स, बिस्कीटडेंटल किट, शेविंग किट, शांपू, शॉवर जेल, कोंब, शॉवर कॅप, बाथ स्लीपर्स, हॅण्डवॉश.२ साबण, टी – कॉफी – मिल्क – शुगर सॅशे ( सिझन प्रमाणे टेरिफ मध्ये तफावत होऊ शकते )मुंबई/पुणे पासून यायचे असल्यास जवळचे कुडाळ स्टेशन ( तिथून कार , रिक्षा मार्गे भोगवे बीच )स्वतःची कार असेल तर मुंबई/पुणेवरून कुडाळ मार्गे भोगवे. विमानाने सिंधुदुर्ग चीपी एअरपोर्ट पासून ६ किलोमीटर .
अधिक माहिती आणि बुकिंग साठी आजच संपर्क करा
प्राजक्ता -7038867649 -8788867649
पत्ता – PARISA बीच रिसॉर्ट, श्री महापुरुष मंदिर नजिक, भोगवे – कुडाळ मार्गे सिंधुदूर्ग