Home स्टोरी  परब मराठा समाजाच्या वतीने २७ ऑगस्ट रोजी वार्षिक शिबिराचे आयोजन!

 परब मराठा समाजाच्या वतीने २७ ऑगस्ट रोजी वार्षिक शिबिराचे आयोजन!

199

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: परब मराठा समाज – मुंबईच्या वतीने हरीक महोत्सवी वर्ष -२०२३ निमित्त मुंबई, सिंधुदुर्ग, पुणे, गोवा, बेळगाव, आणंद-गुजरात येथील प्रतिनिधींचे कार्यकर्ता शिबिराचे आयोजन रविवार दि. २७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वा. र्बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई पब्लिक स्कूल, दिंडोशी म.न.पा. वसाहत, सेक्टर – A, हनुमान नगर, जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई – ६५. येथे करण्यात आले आहे.

या शिबीराला ॲड अनिल परब -( माजी परिवहन मंत्री, अध्यक्ष – परब मराठा समाज –मुंबई),  मा. श्री. सुनील प्रभू (विभागप्रमुख, मा. महापौर),  श्री. काशिनाथ (भाई) परब (उपविभाग प्रमुख), ॲड. सुहास वाडकर (मा. उपमहापौर), डॉ. राम प्रभू (अध्यक्ष इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशन मा. उपाध्यक्ष एशिया पॅसिफिक असोसिएशन), श्री. भास्कर परब (दिंडोशी विभाग अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना), श्री. तुळशीराम शिंदे (नगरसेवक), श्री. सदा परब  (नगरसेवक), श्री. सदानंद परब ( नगरसेवक), श्री. शैलेश परब मा. (नगरसेवक), डॉ. श्रीकृष्ण परब – (उपाध्यक्ष), श्री. जगदिश परब- (कार्याध्यक्ष), श्री. जी.एस. परब – (सरचिटणीस), श्री. शैलेंद्र परब -(चिटणीस), श्री. शरद परब – (खजिनदार), सौ. प्रतिक्षा परब – (महिला संघटक).

विभाग संघटक: श्री. विनायक परब (सिंधुदुर्ग जिल्हा संघटक) श्री. कुलदिप परब  (सावंतवाडी ता. संघटक) श्री. संजय परब  (दोडामार्ग ता. संघटक), श्री. दाजी परब  (वेंगुर्ले ता. संघटक), श्री. आर.एल. परब (कुडाळ ता. संघटक),  श्री. जे. बी. परब  (मालवण ता. संघटक) प्रि. शैलेंद्रकुमार परब  (वैभववाडी ता. संघटक), श्री. रवि परब  (कणकवली ता. संघटक), श्री. सुदाम परब  (पुणे जिल्हा संघटक), श्री. पांडुरंग परब ( गोवा संघटक), श्री. पंढरीनाथ परब  (बेळगाव संघटक), डॉ. राजेश परब  (आणंद गुजरात संघटक) उपस्थित राहणार आहेत.

या शिबिरामध्ये परब समाजातील सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन परब मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क खालील नंबर वर संपर्क करावयाचा आहे. 

श्री. शैलेंद्र परब – चिटणीस 98194 87442,  श्री. शरद परब – खजिनदार  98693 90754,  सौ. प्रतिक्षा परब – महिला संघटक  98703 38418, आणि कार्यालयातील संपर्क मोबाईल नंबर 9004221263.

संलग्न संस्था:

परब को.ऑप. क्रेडिट सासायटी लि. (भांडूप)

बाल विकास व्यायाम मंदिर (घाटकोपर)

शिक्षण सेवा मुंबई वधू – वर सुचक मंडळ