Home स्टोरी नाशिक मध्ये झालेल्या गारपिटीने शेतकरी हैराण

नाशिक मध्ये झालेल्या गारपिटीने शेतकरी हैराण

57

नाशिक: आज नाशिक जिल्ह्यात झालेल्या गारपिटीने द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं आहे. यापूर्वी अनेक संकटाना या शेतकऱ्यांनी धीराने तोंड दिलंय परंतु आज मात्र सहनशीलतेच्या पलीकडे निसर्गाने घाव घातला आहे. यातून शेतकरी उभा राहनं अशक्य आहे. केवळ आश्वासन न देता द्राक्ष उत्पादकांना एकरी अडीच लाख रुपये व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये मदत सरकारने केली पाहिजे.तरच आत्महत्येच्या वाटा आपल्याला थोपवता येतील.

संदीप जगतापप्रदेशाध्यक्ष , स्वाभिमानी शेतकरी संघटना