Home स्टोरी नवलाई रिक्षा स्टॉप (टी.आर.पी.)चे मान्यवरांच्या उवस्थितीत उद्घाटन

नवलाई रिक्षा स्टॉप (टी.आर.पी.)चे मान्यवरांच्या उवस्थितीत उद्घाटन

61

रत्नागिरी: (तेजस पावसकर) :नवलाई रिक्षा स्टॉप (टी.आर.पी.)चे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी नाचणे ग्रामपंचायत चे सरपंच ऋषिकेश(भैया) भोंगले व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश रसाळ, यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

तसेच उद्घाटन कार्यक्रमाला उद्योजक दीपक माईन, उद्योजक मनोज सावंत, नवलाई रिक्षा स्टॉप चे अध्यक्ष अभिजित सागवेकर, उपाध्यक्ष सुमित नागवेकर, खजिनदार अवधूत आमकर,आरटीओ सदस्य मिथुन शिवगण,शेअर रिक्षा संघटना अध्यक्ष अमर पाटील, सचिव इमरान नेवरेकर,रिक्षा संघटना व चालक मालक सदस्य किरण धामापुरकर, शाम देवरुखकर, तेजस पावसकर, आनंद डाकवे, गौरव खेडेकर, दिनेश राहटे, अनंत रहाटे, प्रशांत चव्हाण, भूषण चाळके, सतीश शिंदे, संजय गराटे, विनोद हटकर, अजय पांचाल, वसीम खान, राकेश साळवी, तुकाराम सासुलकर, स्वरूप राऊत, लक्ष्मीकांत महाले, बाबू कदम, रोहीत कांबळे व सर्व रिक्षाचालक मालक उपस्थित होते.