Home क्राईम नगरपरिषदेच्या पाळणेकोंड धरण येथील साडेपाच लाख रुपयांच्या पाईपांची चोरी.

नगरपरिषदेच्या पाळणेकोंड धरण येथील साडेपाच लाख रुपयांच्या पाईपांची चोरी.

123

सावंतवाडी: नगरपरिषदेच्या पाळणेकोंड धरण येथील पाईपलाईनचे काम सुरू आहे. येथील सुमारे साडेपाच लाख रुपयांचे पाईप चोरीस गेले असून तपास काम शून्य आहे. सुमारे दोन मसापूर्वी संबंधित ठेकेदाराने सावंतवाडी पोलीस स्टेशनवरती याची नोंद केली.

 

३४ पाईप २०० किलो वजनाचे आहे. या प्रकरणी एफ आय आर दाखल करूनही पोलीस तपास योग्य दिशेने होत नाही. सावंतवाडीचे नूतन पोलीस निरीक्षक श्री. धुमाळ यांनी तपास कामाला गती द्यावी व चोरांपर्यंत पोहचावे असं आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केल आहे.