Home स्टोरी दोडामार्ग तालुक्यातील, कुंब्रल, रुमडाची गोठण, येथे राबविण्यात आले स्वच्छ रुमडाची गोठण अभियान...

दोडामार्ग तालुक्यातील, कुंब्रल, रुमडाची गोठण, येथे राबविण्यात आले स्वच्छ रुमडाची गोठण अभियान !

152

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, दोडामार्ग तालुक्यातील, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, दोडामार्ग तालुक्यातील, कुंब्रल, रुमडाची गोठण, येथे रविवार दिनांक,१९/०३/२०२३ या दिवशी!! स्वच्छ रुमडाची गोठण अभियान राबविण्यात आले होते. जिल्हा परिषद शाळा क्रं.३ ते बागवाडी प्रयत्न साफसफाई करण्यात आली होती. यामध्ये तरुण तडफदार युवकांनी सहभागी होऊन ही स्वच्छ रुमडाची गोठण अभियान राबविले.

यामध्ये, दिनेश धूरी, ग्रामपंचायत सदस्य- संजय परब, श्री.गोविंद शेट्ये,अशोक परब, बंड्या शेट्ये, ग्रामपंचायत कर्मचारी विनायक धुरी, मंगेश धुरी, सुवास पालव, नितिन सावंत, अक्षय धुरी,महनमोहन नाईक, सर्वेश सावंत, योगेश शेट्ये,उदय शेट्ये,जीजी नाईक,बबन मेस्त्री, दिपक धुरी,नितेश शेट्ये, या सर्वाचे खूप खूप आभार व अभिनंदन करतो, असेच एकजुटीने काम करावे यासाठी शुभेच्छा देतो..

शुभेच्छुक – श्री. संभाजी (दादा) परब, गिरीश परब,अमोल परब, निलेश धुरी, तुकाराम धुरी, जगदिश परब आधी