Home स्टोरी दि. १२ एप्रिल २०२३ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा पुर्वनियोजित...

दि. १२ एप्रिल २०२३ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा पुर्वनियोजित आगमन कार्यक्रम स्थगित

78

कल्याण प्रतिनिधी : (आनंद गायकवाड): कल्याण पूर्वेतील निर्माणाधीन डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची खासदार डॉ . श्रीकांत शिंदे यांच्या पहाणी केल्या नंतर दि. १२ एप्रिल २०२३ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा पुर्वनियोजित आगमन कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे स्मारकाचे काम पूर्ण झाल्या नंतरच पुतळा आणण्याचा स्मारक समितीसह समाज बांधवांनी एकमुखी निर्णय घेतलाआहे. खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचेही या निर्णयाला समर्थन आहे.