“त्रिमुर्ती लाकुड कोळसा शेगडी!” मु.पो.देगाव फाटा, सातारा जि.सातारा.
सिंधुदुर्गचे अधिकृत विक्रेते
श्री.नितीन परब मोबा.मु.पो.कसाल बालमवाडी ता.कुडाळ जि.सिंधुदुर्ग.संपर्क :- 9082500197 / 8007273855
स्वस्तात मस्त, दीर्घायुषी चालणारी निर्धुर चुल,कमी वेळात पेट घेते.कमी लाकडामध्ये जास्त वेळ चालते.चार्जिंग खर्च २ युनिट प्रति महीना.
गॅस संपल्यास नो टेंशन. जूने ते सोने चुल वापरता येते.पावसाळयात चुलीत फु-फु करायची गरज नाही.
फायदे –
१) १.५० टक्के पेक्षा जास्त लाकडाची बचत.
२)धूर खूप कमी होतो.
३)आगीला हवा मिळाल्यामुळे लाकूड पूर्ण जळते व जास्त उष्णता मिळते त्यामुळे कोळसा शिल्लक राहत नाही.
४) एकदा ६ तास चार्जिंग केल्यास १८ तासापर्यंत बॅटरी चालते.
५) मेड इन इंडिया असल्यामुळे कुठेही इलेक्ट्रिक दुकानात रिपेअर करता येते.
६) पिकनिक, पार्टी तसेच बाहेर कुठेही सहज नेता येते.Made In India. ६ महिन्याची वॉरंटी.
CASH ON DELIVERY AVAILABLEOnly For Sindhudurg