Home स्टोरी डांगमोडे गावच्या श्री देव रवळनाथ मंदिरात श्री भवानी मातेचा गोंधळ उत्सव शुक्रवार...

डांगमोडे गावच्या श्री देव रवळनाथ मंदिरात श्री भवानी मातेचा गोंधळ उत्सव शुक्रवार दि. १७ मार्च २०२३ रोजी होणार

108

मालवण प्रतिनिधी: दारूबंदीचा पुरस्कर्ता असलेला आणि मालवण तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या मसुरे डांगमोडे गावच्या श्री देव रवळनाथ मंदिरात श्री भवानी मातेचा गोंधळ उत्सव शुक्रवार दि. १७ मार्च २०२३ रोजी होणार आहे.या गोंधळ उत्सवानिमित्त सकाळी श्री चे पूजन, तसेच विविध धार्मिक कार्यक्रम व रात्रौ गोंधळ उत्सव होईल या गोंधळ उत्सवास सर्व ग्रामस्थ भाविक, यांनी उपस्थित राहावे असे आवाहन विश्वस्त श्री देव रवळनाथ मंदिर, डांगमोडे यांनी केले आहे.