Home स्टोरी चींदर येथील हेमांगी पंकज सोनावणे हिचे निधन…!

चींदर येथील हेमांगी पंकज सोनावणे हिचे निधन…!

330

मसुरे प्रतिनिधी: चिंदर लब्देवाडी येथील सौ हेमांगी पंकज सोनावणे ३२ वर्षे हिचे नुकतेच मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. तिच्या पश्चात पती, दोन मुलगे, सासरे, दीर, भाऊ, असा परिवार असून आचरा उभाठा पक्षाचे शिवसेना विभाग प्रमुख समीर लब्दे यांची ती सख्खी चुलत बहीण होतं.