Home स्टोरी कोकण रेल्वे सावंतवाडी स्थानकाच्या‌ सुशोभीकरणाचे ९ ऑगस्ट रोजी उध्दघाटन सोहळा 

कोकण रेल्वे सावंतवाडी स्थानकाच्या‌ सुशोभीकरणाचे ९ ऑगस्ट रोजी उध्दघाटन सोहळा 

167

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने कोकण रेल्वे व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग श्री. रवींद्र चव्हाण साहेब आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा खासदार श्री. नारायण राणेसाहेब यांच्या प्रयत्नाने रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले असून त्याचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग श्री. रवींद्र चव्हाण साहेब आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संघाचे खासदार मा.श्री.नारायण राणे साहेब यांच्या उपस्थिती ९ ऑगस्ट दुपारी ३ वाजता सावंतवाडी रेल्वे स्थानक सुशोभिकरण उद्घाटन कार्यक्रम होणार आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपचे माजी आमदार ताथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख श्री.राजन तेली साहेब यांनी केले आहे.