Home स्टोरी कोकण परीक्षेत्र २० वा “पोलीस कर्तव्य मेळावा २०२५” चे आयोजन.

कोकण परीक्षेत्र २० वा “पोलीस कर्तव्य मेळावा २०२५” चे आयोजन.

107

सिंधुदुर्ग: कोकण परीक्षेत्र २० वा पोलीस कर्तव्य मेळावा २०२५ चे आयोजन दि. ८ जुलै ते १० जुलै रोजी ठाणे येथे कारण्यात आले होते. यापोलीस कर्तव्य मेळाव्यात सिधुदुर्ग पोलीसांतून २० स्पर्धक सहभागी झाले होते. सिधुदुर्ग पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण परीक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात सहभागी झालेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले आहे.

A. Scientific aid to investigation compitition

1. PSI/ गणेश कऱ्हाडकर*

(Labelling and Packaging taste & Officer photography)

GOLD MEDAL* & **SILVER MEDAL* 

2. *WPSI / धनश्री पाटील 

(Forensic science writing test &,Officer photography)

GOLD MEDAL

 BRONZ MEDAL

 3. HC/98 प्रमोद काळसेकर

(Observation taste)

BRONZ MEDAL

4. PC/जावीद मुल्ला 

(Observation taste & Potret Taste)

SILVER MEDAL( total 02)

B. Police photography & videography taste 

1. HC/संतोष सावंत

GOLD MEDAL

BRONZ MEDAL

 

D. Anti Sabotage Check competition

1. HC/गिरीश तळेकर

GOLD MEDAL 

2. HC/81 भालचंद्र दाभोलकर 

BRONZ MEDAL

3. PC/656 निखिल कुऱ्हाडे

BRONZ MEDAL (02)

 

E. Computer awareness competition 

JAVA NET* *सांघिक 

1. WPC/निकिता परब 

2. PC/योगेश साटम 

BRONZ MEDAL

याप्रमाणे कोकण परीक्षेत्रीय पोलीस फोटोग्राफी चॅम्पियन शिप फोटोग्राफी करीता सिंधुदुर्ग पोलीस दलाला एकूण मेडल्स-04, 04, 08 असे प्रमाणे मिळाली आहेत. सिंधुदुर्ग पोलीसांच्या या अनमोल आणि उत्कृष्ट कामगिरी मुळे सिंधुदुर्ग पोलीस दलाचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे..