Home Uncategorized कृषी यांत्रिकीकणांतर्गत ६ कोटी ८० लाख ९९ हजार वितरित

कृषी यांत्रिकीकणांतर्गत ६ कोटी ८० लाख ९९ हजार वितरित

63

सिंधुदुर्ग: कोंकण विभागात कृषि क्षेत्राकरिता कृषि यांत्रिकीकरण हे फार महत्वाचे आहे. दिवसेंदिवस शेतीकामाकरिता मजुरांची कमतरता भासत आहे. त्याचप्रमाणे औद्योगिकीकरण, नागरीकरण तसेच इत्यादी मुळे कृषि क्षेत्रात मजूर उपलब्ध होत नाहीत तसेच मजुरांचे दर परवडत नाही. त्यामुळे कृषि क्षेत्रात कृषि औजारे आणि यंत्रे यांना अनन्यसाधारण महत्व आहे. विभागात भात हे प्रमुख पिक असून चिखलणी, उखळणी, लागवड, फवारणी, काढणी सह सर्व प्रकारच्या कामाकरिता यंत्र उपलब्ध आहेत.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण, कृषी यांत्रिकीकरण उप अभियान, राज्यपुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण, या योजनांमधून जिल्ह्यात २०२२-२३ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,सिंधुदुर्ग यांनी दिली. कृषी अवजारांच्या खरेदीसाठी एकूण 2 हजार 958 लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आले आहेत.
कृषी विभागाच्या योजनांची महाडीबीटी पोर्टलद्वारे अंमलबजावणी केली जात असून, शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबीच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. संबंधित योजनांतर्गत पात्र शेतकऱ्यांची पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्र व अवजारे, ट्रॅक्टर व पॉवर टिलरचलित अवजारे, पीक संरक्षण साधने, मनुष्य व बैलचलित अवजारे, प्रक्रिया युनिट्स, भाडेतत्त्वावर कृषी व अवजारे सेवा पुरवठा केंद्रांची उभारणी (सीएचसी) अवजारे बँक आदी अनुदानासाठी समाविष्ट आहेत.
2 हजार 958 शेतकऱ्यांना मध्ये सुमारे ६ कोटी ८० लाख ९९ हजार अर्थसाह्य बँक संगणकीय सोडत पद्धतीने निवड केली जाते. तालुकानिहाय लाभार्थी शेतकरी संख्या व वर्ग केलेले अनुदान रुपयांमध्ये पुढीलप्रमाणे : 2 हजार 958 शेतकऱ्यांना मध्ये सुमारे ६ कोटी ८० लाख ९९ हजार अर्थसाह्य