Home स्टोरी कल्याणी घाडी यांचे निधन.

कल्याणी घाडी यांचे निधन.

67

मसूरे (प्रतिनिधी: पळसंब वरचीवाडी येथील सौ.कल्याणी दिपेश घाडी ( ५३ वर्ष )  यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, जावा, पुतणे असा परिवार आहे.