Home स्टोरी कलंबिस्त ख्रिश्चनवाडी सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन…!

कलंबिस्त ख्रिश्चनवाडी सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन…!

395

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त ख्रिश्चनवाडी सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता पंधरा वित्त आयोगातून उभारण्यात आला आहे. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब व सरपंच सपना सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपसरपंच सुरेश पास्ते, ग्रामपंचायत सदस्य दीपक जाधव, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, माजी जि. प. सभापती बाळा गावडे, चंद्रकांत कासार, मायकल डिसोजा, माजी पंचायत समिती सदस्य उप तालुका संघटक रमेश सावंत, बाळू माळकर, बाळा राजगे, शाखाप्रमुख दिनेश सावंत, कसाजी सावंत, प्रकाश सावंत, दीपक सांगेलकर, बबन सांगेलकर, राजू शेट्, संतोष राऊळ, बाबा पास्ते, रामचंद्र पास्ते, शालू फर्नांडिस आधी उपस्थित होते.