Home राजकारण आ. वैभव नाईक यांच्या मागणीनुसार बजेट अंतर्गत ग्रामीण मार्ग दुरुस्तीसाठी ५ कोटींचा...

आ. वैभव नाईक यांच्या मागणीनुसार बजेट अंतर्गत ग्रामीण मार्ग दुरुस्तीसाठी ५ कोटींचा निधी मंजूर

155

सावंतवाडी प्रतिनिधी: मतदारसंघातील ग्रामीण मार्ग दुरुस्तीसाठी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार बजेट २०२३-२४ अंतर्गत ५ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये कुडाळ मालवण तालुक्यातील आ. वैभव नाईक यांनी सुचविलेल्या  एकूण ५० ग्रामीण मार्गांचे खडीकरण व  डांबरीकरण  करण्यात येणार आहे. आ.  वैभव नाईक  यांनी पाठपुरवठा करून हा निधी मतदारसंघात खेचून आणला आहे. त्यामुळे खड्डेमय झालेल्या रस्त्यांचे  नुतनीकरण करण्यात येणार आहे.

ग्रामीण मार्ग दुरुस्तीची मंजूर करण्यात आलेली कामे पुढीलप्रमाणे-  कोळंब सर्जेकोट मार्ग इजिमा ३६ संरक्षण भिंत रस्ता मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख, बिळवस प्रजीमा  ३२ चे बिळवस सातेरी मंदिर ग्रामा २६९ मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख,  किर्लोस धनगरवाडी भरडवाडी ग्रामा १११ मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख, राठीवडे हरीजनवाडी व पुजारेवाडी ग्रामा १४७ मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख, ओझर रेवंडी भद्रकाली मंदिर ते कोळंब ग्रामा २३१ मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख, ओझर खैदा साळकुंभा कुर्ले भाटले नांदरुख ग्रामा २४६ मजबुतीकरण डांबरीकरण करणे  १० लाख, कट्टा एस टी स्टँड  ते गुरामवाड रस्ता ग्रामा ३८० मजबुतीकरण डांबरीकरण करणे १०लाख, पेंडूर खरारे  रायवाडी  मुगचीवाडी वेताळमंदिर ग्रामा  ३७२ मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख, बांदिवडे कोइल ग्रामा  ७७ मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख, आंमडोस पावनवाडी  ग्रामा  २९५ मजबुतीकरण डांबरीकरण करणे १०लाख, असगणी पन्हाळवाडी ते कृषि विज्ञान केंद्र ग्रा मा  १०८ मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख, रामगड सांडवे  ते रामगड जांभळखडी ग्रामा  ११ मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख, देऊळवाडी भरतेश्वर मंदिर ते मठ मार्ग ग्रामा २०९ मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख, आडवली मालडी ग्रामा ८३ मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख, प्ररामा ४ ते देवली चिंचेचा व्हाळ  बंडावाडा  ते बावखोल रस्ता ग्रामा ४१५ मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख, चौके आंबेरी व्हाया बावखोल मार्ग ग्रामा ४०८ किमी मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख, चौके आंबेरी व्हाया बावखोल मार्ग ग्रामा ४०८ किमी मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख, रामगड देऊळवाडी रस्ता ग्रा मा ७ मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख, श्रावण गवळीवाडी ग्रा मा  २४ मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख, वर्दे नागझरवणे मार्ग ग्रा. मा. ५४  खडीकरण डांबरीकरण करणे १० लाख, १० लाख, बुधवळे  मळेशेतवाडी ग्रा मा  २८ मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख, आचरा हिर्ले मुणगेकर घाटी ते तुरुपवाडी रस्ता ग्रामा ४७ मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख, वायंगणी घाडीवाडी  स्मशानभूमी ते नंददिप ग्रामा  ५३ मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख,चिंदर सडेवाडी ग्रामा  ५९ मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख, त्रिंबक पलीकडची वाडी ग्रामा  ६८ पलीकडची वाडी मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख, बुधवळे पेठवाडी ग्रामा  ४३४ मजबुतीकरण डांबरीकरण करणे ०९ लाख, डिगस किणकोस इजिमा  ४३ मजबुतीकरण डांबरीकरण करणे ९ लाख, ओसरगाव मळीसडा  असरोंडी मार्ग इजीमा ३२ मजबुतीकरण डांबरीकरण करणे ९ लाख,कुंदे हरिजन भटवाडी ग्रामा ८३ मजबुतीकरण डांबरीकरण करणे ९ लाख,कुपवडे गवळवाडी तोरबवाडी ग्रामा  २० डांबरीकरण करणे ९ लाख,पडवे चिरेखान मार्ग ग्रामा  १०४ मजबुतीकरण डांबरीकरण करणे ९ लाख,गावराई  तेलीवाडी, थळकरवाडी, कुळकरवाडी, टेंबवाडी, बौद्धवाडी ग्रामा ११३ मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख, भडगाव खुर्द ब्राम्हणवाडी ग्रा. मा. ५८ मजबुतीकरण डांबरीकरण करणे ९ लाख,पांग्रड काजीमाचे टेंब ग्रामा ३६ मजबुतीकरण डांबरीकरण करणे ९ लाख, कडावल तावडेवाडी ग्रामा  ४६ मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख,आवळेगाव  रा मा  १७९ या रस्त्यावरील टेंबवाडी  दाबटेवाडी ग्रामा १३२ मजबुतीकरण डांबरीकरण करणे ९ लाख, घोटगे सोनवडे कळसुली लाडवाडी दुर्गनगर ग्रा मा ९ मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख, भडगाव बु रामा १७९ डिगळवाडी  मार्ग ग्रामा  ५७ मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख, वालावल  हुमरमळा, बिजोळेवाडी ग्रा.मा. ३३७ मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख, कवठी प्रजिमा ४५ देऊळवाडी अशांतवाडी ग्रा मा ३३३ मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख, कुडाळ आकेरी गावडेवाडी मार्ग ग्रा मा. ५०३ मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख, पावशी मिटक्याची वाडी माश्याची वाडी ग्रा. मा. २५९ मजबुतीकरण डांबरीकरण करणे १०लाख, बाव मुख्य रस्ता ते वेताळ पाणदर गोळवणवाडी ग्रा. मा. २७९ मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख, आकेरी हुमरस साळगाव ग्रा मा. ४८९ मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख, नेरूर चौपाटी ते कांडरी वाडी वालावल  मुडतुल कोठारेवाडी ग्रामा. ३१२ मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख, आंबडपाल भद्रकाली देवालय मार्ग ग्रामा ४१४  मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख, झाराप गोडेवाडी रस्ता ग्रा. मा. ५०८ मजबुतीकरण डांबरीकरण करणे १० लाख, मुळदे खुटवळवाडी बामणादेवी निवजे कॅम्प रस्ता इजिमा ४५ मजबुतीकरण डांबरीकरण १० लाख, तुळसुली केरवडे माणगाव मार्ग इजिमा ५४ मजबुतीकरण मजबुतीकरण डांबरीकरण १० लाख,कालेली हरिजनवाडी मार्ग ग्रा. मा. ४६४ मजबुतीकरण डांबरीकरण १० लाख,मोरे बांदेकरवाडी मार्ग ग्रा. मा. ४५९ मजबुतीकरण डांबरीकरण ९ लाख हि कामे मंजूर करण्यात आली आहेत. लवकरच या कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.